सिने में जलन आँखो में तुफान सा क्यो है ...
कधी कधी गाण्याची एकच ओळ मनातलं सारं काही सामावून घेणारी आणि मनांत नक्की काय चालू आहे ते व्यक्त करणारी असते. खरं तर वरवर दिसायला छोटं असलेले कारण पण जुन्या खपल्या ताज्या करून जातं. मनाचा ठाव लागत नाही. वाईट नक्की कशाचं वाटलंय हे सांगताच येत नाही. ते सारं काही डोळयांतून आपोआप ओघळून जातं.....
No comments:
Post a Comment