Monday, March 23, 2015

' चैत्र पालवी '

सोनेरी स्पर्शात न्हाऊनी,
     पहाट सजली नवचैत्राची
कोवळी पालवी हळूच हासतां,
     मोगऱ्यातं फुलली स्वप्नं उद्याची… 

No comments:

Post a Comment