Tuesday, March 10, 2015

' सोबत '

मागे वळून बघतांना वाटतं,
     ती सोबत अगदी खरी होती 
काही क्षणांची का होईना,
     पण फक्त तुझी माझी होती  !!

No comments:

Post a Comment