Tuesday, March 17, 2015

' अस्त '
मावळतीला तो असतांना,
     आज वेगळ्या वाटा झाल्या 
संपले क्षणांत सारे तेव्हां,
     डोळ्यांत मोकळा पाऊस झाला …. 

No comments:

Post a Comment