चॉकलेट हिरो
आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर काही गोष्टी नकळत घडतात तर काही कराव्याशा वाटतात. आपण कोणाच्या तरी प्रेमात पडाव आणि कोणी आपल्या, असं प्रत्येकालाच वाटतं .प्रत्यक्ष आयुष्यात खूप काही वेगळं घडतं आणि काही आठवणी नंतर मात्र फक्त 'एक आठवण' बनून, कुठेतरी मागे पडतात.
'ये बेकरारी क्यो हो रही हें, ये जानता हि नहीं , दिल हें के मानता नहीं ... ' आज हे ऐकताना त्या साऱ्या आठवणी परत एकदा समोर आल्या अन् एक क्षण हसू आलं.. तेव्हा किती समज होती माहित नाही पण आज विचार केल्यावर वाटतं, किती वेडे होतो आपण... पण तस वेड होत ना म्हणूनच कदाचित या आठवणी पण आहेत .. वेड... चॉकलेट हिरोबरोबर गाण्यांमध्ये रमण्याच....
आपल्यासाठी कोणी तरी, ' मुझे निंद ना आये , मुझे चैन ना आए', म्हणावं.. आपली तारीफ ,' अदाऍ भी हें , मोहब्बत भी हें , नजाकत भी हें, मेरे मेहेबूब में ' अशा शब्दांत करावी. त्याच्या आठवणीत डोळे मिटून बसल कि त्याचेच शब्द कानी पडावे ,' ए मेरे हमसफर, एक जरा इंतजार , सून सदाऍ दे रही हें मंजिल प्यार कि ' ..
नवीन नवीन प्रेमात पडल्यावर, ' पेहेला नशा , पेहेला खुमार, नया प्यार हें नया इंतजार ' म्हणत त्याने आपली वाट पाहावी आणि आपण आल्यावर आपला हात हातांत घेऊन ' मेरे हात में तेरा हात हो , सारी जन्नते मेरे साथ हो '... म्हणत आपल्या डोळ्यात, पहात राहाव. अशाच एका रोमँटिक संध्याकाळी ' शरमो हया के परदे गिरा के , करनी हें हमको खता ' म्हणत आपल्याला जवळ ओढावं .
त्याने न बोलताच त्याचे शब्द कानी पडावे, ' होशवालों को खबर क्या जिंदगी क्या चीझ हें, इष्क किजीए और समझिए जिंदगी क्या चीझ हें '..... तर कधी , 'हम लबॊ से केहे ना पायें उनसे हाले दिल कभी ,' अस म्हणत एकमेकांच्या मनातलं न सांगताच ओळखावं ....
आणि एकदा का आपण ' हमने घर छोडा हें , रसमों को तोडा हें ,' म्हणत त्याच्या बरोबर ' नयी दुनिया बसाएंगे' हे स्वप्न पाहिलं कि त्याने म्हणावं ,
'अधुरी साँस थी धडकन अधुरी थी अधुरे हम ,
मगर अब चाँद पुरा हें फलक पे और पुरे हें हम'....

No comments:
Post a Comment