आठवणींच्या कोसळती या , उधाणलेल्या धारा
संथ लयीची रिमझिम हळवी, अलवार जसा तू यावा
कांकणांची उगाच किणकिण , तो पैंजण नाद स्मरावा
तुझ्या बरसण्यात मजला, भास सुरांचा व्हावा .....

No comments:
Post a Comment