चिंब रात पावसाळी,
सारा भिजला काळोख
'आलापां' त बरसला,
आज 'मल्हार' रानांत
ओसरल्या आठवणी,
झाले मोकळे आकाश
गंध मारव्याचा गेला,
वेड लावून जीवास .....
सारा भिजला काळोख
'आलापां' त बरसला,
आज 'मल्हार' रानांत
ओसरल्या आठवणी,
झाले मोकळे आकाश
गंध मारव्याचा गेला,
वेड लावून जीवास .....
No comments:
Post a Comment