Tuesday, May 12, 2015

' गुलमोहर '

तू असतां मोहरले असते, चांदण्यातले स्वप्नं निळे ते 
सावळ्या वाटेवर अलगत, सोबत असती चार पावले … 

मोहक धुंद पहाट जागी, सुचले असते गीत नवे 
ग्रीष्मात बहरला असतां, गुलमोहर तो पुन्हां नव्याने !!!

No comments:

Post a Comment