' गुलमोहर '
तू असतां मोहरले असते, चांदण्यातले स्वप्नं निळे ते
सावळ्या वाटेवर अलगत, सोबत असती चार पावले …
मोहक धुंद पहाट जागी, सुचले असते गीत नवे
ग्रीष्मात बहरला असतां, गुलमोहर तो पुन्हां नव्याने !!!